close

Large Call to Action Headline

img

शिवाजी नगर जुने शहर अकोला - 444002

img

प्रो प्रा. प्राजक्ता प्रशांत मिसुरकर 8308004432 / 9503004432

img

prajaktamisurkar4@gmail.com

💻 आई ऑनलाईन सर्व्हिसेस

सर्व सरकारी व डिजिटल सेवा – एका छताखाली

आमच्या E-सेवा केंद्रामध्ये महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध ऑनलाइन सेवा जलद, सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जातात.

आजच भेट द्या आणि वेळ व मेहनत वाचवा.

img
img

💻 आपले सरकार E-सेवा केंद्र का उपयुक्त आहे?

1️⃣ सरकारच्या सर्व सेवा – एका ठिकाणी

आधार, पॅन, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व इतर.

2️⃣ जलद, सुरक्षित व पारदर्शक सेवा

ऑनलाइन अर्ज, स्टेटस ट्रॅकिंग व अधिकृत प्रक्रिया.

3️⃣ डिजिटल इंडिया – डिजिटल महाराष्ट्र

ग्रामीण व शहरी भागासाठी डिजिटल सेवांचा सेतू.

4️⃣ तुमचा विश्वासू सेवा भागीदार

अनुभवी ऑपरेटर व योग्य मार्गदर्शन.

5️⃣ घरबसल्या सरकारी कामांची सोय

विविध सरकारी अर्ज व कागदपत्रे सहज पूर्ण करा.

6️⃣ वेळेची बचत – त्रासमुक्त सेवा

रांगेत उभे राहायची गरज नाही, आम्ही करतो संपूर्ण प्रक्रिया.

7️⃣ नागरिकासाठी डिजिटल सुविधा

शेतकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा.

8️⃣ विश्वास, पारदर्शकता आणि तत्पर सेवा

प्रत्येक अर्ज अधिकृत पोर्टलवरून आणि नियमांनुसार.

💻 आमच्या सेवा

सरकारी व डिजिटल सेवा – एका छताखाली

आई ऑनलाइन सर्विसेस हे एक भरोसे मन जनसेवा केंद्र आहे नेहमी जनतेच्या सेवेमध्ये उपलब्ध असते आणि नोकरीचे पण सुशिक्षित व बेरोजगार यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देते. आपल्या युवा पिढीला पूर्णपणे योग्य मार्गदर्शन करते,नेहमी तत्पर सेवेत उपलब्ध हजर राहते,आपले भरोसे दायक आपले पूर्ण विश्वासिय सेवा केंद्र. जनतेच्या सेवे साठी सर्व सुविधा घेऊन आलो आहे फक्त एकाच ठिकाणी आई ऑनलाईन सर्व्हिसेस & SBI ग्राहक सेवा केंद्र आमच्या येथे.

img

आधार कार्ड सेवा

‣ नवीन आधार नोंदणी ‣ आधार अपडेट (नाव, पत्ता, मोबाईल, DOB) ‣ आधार प्रिंट व डाउनलोड ‣ आधार पॅन कार्ड सोबत लिंक करणे ‣ हरवले ले आधार कार्ड काढणे ‣ वोटिंग कार्ड सोबत आधार लिंक ‣ वोटिंग कार्ड सोबत आधार लिंक

img

पॅन कार्ड सेवा

‣ नवीन पॅन कार्ड अर्ज ‣ पॅन अपडेट / दुरुस्ती ‣ पॅन कार्ड स्टेटस तपासणी

img

आयुष्मान कार्ड सेवा

‣ नवीन नोंदणी ‣ लॉगिन व अर्ज सबमिशन ‣ डॉक्युमेंट अपलोड ‣ अर्जाची स्थिती तपासणे

img

जन्म व मृत्यू प्रमाणपत्र

‣ जन्म प्रमाणपत्र अर्ज ‣ मृत्यू प्रमाणपत्र अर्ज ‣ दुरुस्ती व नोंदणी सेवा

img

शासकीय योजना सेवा

‣ प्रधानमंत्री आवास योजना ‣ उज्ज्वला योजना ‣ आयुष्मान भारत योजना ‣ किसान सन्मान निधी ‣ विविध शासकीय अनुदान योजना

img

आपले सरकार पोर्टल सेवा

‣ नवीन नोंदणी ‣ लॉगिन व अर्ज सबमिशन ‣ डॉक्युमेंट अपलोड ‣ अर्जाची स्थिती तपासणे

img

डिजिटल व ऑनलाइन सेवा

‣ ऑनलाईन फॉर्म भरणे ‣ झेरॉक्स, स्कॅन, प्रिंट,लेमिनेशन ‣ ई-मेल व डॉक्युमेंट अपलोड ‣ पासपोर्ट फोटो व डॉक्युमेंट तयारी ‣अर्जंट पासपोर्ट फोटो काढणे ‣रेल्वे तिकीट काढणे ‣7/12 शेती ‣सर्व प्रकारचे ऑनलाईन pdf कॉपी काढणे ‣ पोलीस चारित्र्य प्रमाण पत्र ‣ लेमिनेश सेवा उपलब्ध ‣ जिवन प्रमाण लाईफ सर्टिफिकेट ‣ आधार सीडिंग बँक सोबत करणे ‣ 10 किंवा 12 वी चे बोर्ड सर्टिफिकेट काढून देणे ‣ उद्यम आधार ‣ आभा कार्ड ‣ ईश्रम कार्ड ‣नविन इलेक्शन कार्ड /आणि दुरुस्ती करून मिळेल ‣उज्वला गेस योजना फ्रॉम ‣ विजा /पासपोर्ट काढणे

img

बिल पेमेंट व आर्थिक सेवा

‣ लाईट बिल, पाणी बिल ‣ मोबाईल व डीटीएच रिचार्ज ‣ विमा प्रीमियम भरणे ‣ बँकिंग व CSC सेवा ‣E KYC करणे ‣बेलेंस enquiry करणे ‣मिनी स्टेट मेन काढणे ‣Aeps आधार वरून पैसे काढणे /टाकणे ‣sbi अकाऊंट ओपनिंग करून मिळेल ‣ST स्मार्ट कार्ड बनवणे ‣ निराधार योजना केवायसी करणे ‣pm विश्वाकर्मा योजना ‣ pmsmy योजना ‣अटल पेशन् योजना APY ‣PMSBY योजना ‣PMJJBY योजना ‣प्रधान मंत्री जण धन योजना

img

शैक्षणिक व परीक्षा सेवा

‣ शिष्यवृत्ती अर्ज (Scholarship) ‣ शाळा / कॉलेज प्रवेश फॉर्म ‣ स्पर्धा परीक्षा फॉर्म (MPSC, UPSC, Police Bharti इ.) ‣ हॉल तिकीट डाउनलोड व निकाल प्रिंट


आई ऑनलाईन सर्व्हिसेस & झेरॉक्स सेंटर SBI कस्टमर सर्व्हिस पॉईंट

img

💻 आमच्याबद्दल

आपले सरकार E-सेवा केंद्र म्हणजे काय?

आपले सरकार E-सेवा केंद्र हे महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या विविध डिजिटल सेवांसाठी अधिकृत सेवा केंद्र आहे. आम्ही सामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज, बिल भरणे व इतर डिजिटल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देतो.

आमचे उद्दिष्ट –

✔ नागरिकांचा वेळ वाचवणे ✔ सरकारी प्रक्रिया सोपी करणे ✔ पारदर्शक व विश्वासार्ह सेवा देणे

💻

आम्हालाच का निवडावे?

✔ अधिकृत व विश्वासार्ह सेवा ✔ अनुभवी व प्रशिक्षित ऑपरेटर ✔ जलद व अचूक प्रक्रिया ✔ वाजवी दर व पारदर्शक शुल्क ✔ सर्व सेवा एका ठिकाणी ✔ नागरिकांसाठी सोपी प्रक्रिया

img
img
img
img
img
img
img

डिजिटल लॉकर

सोबत इंटिग्रेट

img

आधार

सोबत इंटिग्रेट

img

पे गव इंडिया

सोबत इंटिग्रेट

img

डिजिटली स्वाक्षरी

सहित प्रमाणपत्र

img
img
img
img
img
img
img

शिवाजी नगर जुने शहर अकोला - 444002

img

प्रो प्रा. प्राजक्ता प्रशांत मिसुरकर 8308004432 / 9503004432

img

prajaktamisurkar4@gmail.com

कॉपीराइट © 2026-27 आई ऑनलाईन सर्व्हिसेस, सर्व हक्क सुरक्षित.